उत्पत्ती 25:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” Viz kapitola |