उत्पत्ती 25:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले. Viz kapitola |