उत्पत्ती 25:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकूनभागून आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. Viz kapitola |