उत्पत्ती 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. Viz kapitola |