उत्पत्ती 25:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे. Viz kapitola |