उत्पत्ती 25:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली. Viz kapitola |