उत्पत्ती 25:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 हे इश्माएलाचे पुत्र होते आणि त्यांच्या गावांवरून आणि छावण्यांनुसार हे बारा वंशाचे प्रधान झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे इश्माएलचे मुलगे; त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यांना पडलेली ही नावे. हे आपापल्या वंशाचे बारा सरदार होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले. Viz kapitola |