उत्पत्ती 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इसहाक ह्याला देवाने आशीर्वादित केले; इसहाक हा त्या वेळी लहाय-रोई विहिरीजवळ राहत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. Viz kapitola |