उत्पत्ती 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली. Viz kapitola |