उत्पत्ती 24:66 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले. Viz kapitola |