उत्पत्ती 24:63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले. Viz kapitola |