उत्पत्ती 24:62 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती62 दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)62 इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी62 इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. Viz kapitola |