उत्पत्ती 24:61 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या मनुष्याच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला. Viz kapitola |