उत्पत्ती 24:59 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे ह्यांची रवानगी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली. Viz kapitola |