उत्पत्ती 24:58 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, “तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय?” ती म्हणाली, “जाते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या मनुष्याबरोबर तू जातेस काय?” तिने उत्तर दिले, “मी जाते.” Viz kapitola |