उत्पत्ती 24:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, “मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल,” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.” Viz kapitola |