उत्पत्ती 24:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या. Viz kapitola |