उत्पत्ती 24:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची पत्नी व्हावी.” Viz kapitola |