Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 “मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी; तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातांत बांगड्या घातल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 मग मी तिला विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस?” ती म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी,” तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy