Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 “माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले; मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy