उत्पत्ती 24:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’ Viz kapitola |