उत्पत्ती 24:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.” Viz kapitola |