उत्पत्ती 24:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस. Viz kapitola |