उत्पत्ती 24:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याच्यापुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, “मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही.” तेव्हा त्याने म्हटले, “सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.” Viz kapitola |