Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातांतल्या बांगड्या पाहिल्या आणि, ‘मला तो मनुष्य असे असे म्हणाला,’ हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तर उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या नाकातील नथ व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो मनुष्य मला असे म्हणाला,” असे आपल्या बहिणीचे, म्हणजे रिबकेचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला, आणि पाहतो तो, तो उंटांपाशी विहिरीजवळ उभा होता.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy