उत्पत्ती 24:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांना ही हकिकत कळवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले. Viz kapitola |