उत्पत्ती 24:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ती त्याला म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या.” ती आणखी त्याला म्हणाली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ती त्यास म्हणाली, “मी बथुवेलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे.” Viz kapitola |