Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आणि तो म्हणाला, “तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग; तुझ्या बापाच्या घरी आम्हांला उतरायला जागा आहे काय?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या वडिलाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy