उत्पत्ती 24:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या, Viz kapitola |