उत्पत्ती 24:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.” Viz kapitola |