उत्पत्ती 24:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली. Viz kapitola |