Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy