उत्पत्ती 24:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते. Viz kapitola |