Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 23:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy