उत्पत्ती 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि ते शेत गुहेसहित कबरस्तान व्हावे म्हणून हेथींकडून अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ते शेत व त्यातील गुहा ही मृतांना पुरण्याची जागा म्हणून हेथीच्या मुलांकडून अब्राहामाच्या मालकीची झाली. Viz kapitola |