उत्पत्ती 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नंतर अब्राहामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी सारा हिला कनान देशातील मम्रे म्हणजे हेब्रोन शहराच्या शेजारी मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. Viz kapitola |