उत्पत्ती 23:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हेथींसमक्ष, वेशीतून जाणार्या-येणार्या सर्वांसमक्ष, अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली. Viz kapitola |