उत्पत्ती 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्याप्रमाणे एफ्रोनाचे शेत जे मम्रेच्या पूर्वेस मकपेलात होते ते व त्यातील गुहा, आणि शेतातील आणि चतु:सीमांतील प्रत्येक झाड, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एफ्रोनाचे जे शेत मम्रे शेजारी मकपेला येथे होते, ते शेत, व त्यामध्ये असलेली गुहा व त्याच्यासभोवती सीमेतील सर्व झाडे, Viz kapitola |