उत्पत्ती 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले. Viz kapitola |