उत्पत्ती 23:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे एवढे अवश्य ऐक. मी शेताचे पैसे देतो ते माझ्याकडून घे म्हणजे मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.” Viz kapitola |