Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 23:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष, त्याच्या गावच्या वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष अब्राहामाला म्हणाला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेथे एफ्रोन हा हेथीच्या मुलांबरोबर बसलेला होता, आणि हेथीची मुले व त्याच्या नगराच्या वेशीत येणारे सर्व ऐकत असता, एफ्रोन हित्ती याने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 23:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy