उत्पत्ती 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” Viz kapitola |