उत्पत्ती 22:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले: तेबाह, गहाम, तहश व माकाह. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार पुत्र झाले. Viz kapitola |