उत्पत्ती 22:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहामास सांगितले, “पाहा, तुझा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची पत्नी मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.” Viz kapitola |