उत्पत्ती 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याच्याबरोबर बैर-शेबा येथे गेले; आणि अब्राहाम बैर-शेबा येथे राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला. Viz kapitola |