उत्पत्ती 22:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.” Viz kapitola |