उत्पत्ती 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” Viz kapitola |