उत्पत्ती 21:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. Viz kapitola |