उत्पत्ती 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अब्राहामाने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली. Viz kapitola |