उत्पत्ती 21:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 बैर-शेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे निघून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. Viz kapitola |